अर्थविश्व

सोने स्वस्त तर चांदी झाली महाग ; जाणून घ्या आजचा सराफाचा भाव

सोन्याच्या किमतीवर आज सकाळपासून विक्रीचा दबाव आहे. त्यामुळे सोन्याचा भाव ४६५०० रुपयांच्या खाली घसरला आहे. सराफा बाजारात देखील सोन्याची चमक फिकी पडली आहे. सराफा बाजारात सोने २५० ते ३०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.


क्या बात है! 15 वर्षाच्या मुलानं बनवलं whatsapp च्या तोडीचं भारतीय अ‍ॅप

रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेल्या Whatsapp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


अर्थसंकल्पातील दिशादर्शन

प्रत्येक अर्थसंकल्प हा आधीच्या संकल्पांना आणि पुढल्या वर्षांतील दिशादर्शक धोरणांना जोडणाऱ्या शृंखलेतील एक कडी असतो.


आता तुमचा मोबाईल होणार अधिक स्मार्ट; Googleने आणलं नवं फिचर

जाणून घ्या कसं असेल नवं फिचर


समजून घ्या: भारतात कसे कमी होऊ शकतात पेट्रोल, डिझेलचे दर

सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे तर सामान्य नागरिक आणखीनच अडचणीत सापडला


Gold Price Today: सोने दरात वाढ; तर चांदी 70 हजार पार, जाणून घ्या आजचा भाव

गेल्या वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये सोन्याचा दर 10 हजार रुपयांनी घसरला आहे. कोरोना काळात सोन्याचा दर 55 हजारांवर पोहचला होता. कोरोना वॅक्सिन आल्यामुळे सोन्याचा दर कमी झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.


इंधन दरवाढ हे धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होणार या प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत


स्वस्तात खरेदी करा ३२, ४३ आणि ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही, सेल २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत

रियलमी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Realme Days Sale सुरू केला आहे. कंपनीचा हा सेल २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि अँड्रॉयड टीव्ही स्वस्तात खरेदी करता येऊ शकणार आहे.


सामान्यांना मोठा फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

सामान्यांना महागाईमुळे या महिन्यात आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे


Reliance Jio च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय २४० जीबी डेटा आणि फ्री ऑफर्स

देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान ऑफर केले आहेत. कमी किंमतीत तसेच जास्त किंमतीचे प्लान उपलब्ध आहेत. जिओचा १२०८ रुपयांचा प्लान असून यात २४० जीबी डेटा दिला जातो.


सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार, केंद्र सरकारची नियमावली जाहीर!

केंद्र सरकारने ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडिया सेवा देणाऱ्या कंपन्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.


केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइनमुळे भारतात WhatsApp होऊ शकते बंद?, कारण...

नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅप आधीच गुंतागुंतीत सापडले असताना आता केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी मार्गतत्वे जारी केल्याने व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या नवीन गाइडलाइनमुळे भारतात व्हॉट्सअॅप बंद होण्याची भीती वर्तवली जात आहे.


Amazon चा Mahindra सोबत करार, आता इलेक्ट्रिक वाहन Treo Zor द्वारे होणार डिलिव्हरी

जवळपास 100 'महिंद्रा Treo Zor' या तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनाद्वारे देशभरात डिलिव्हरी सुरू होणार...


या स्मार्टफोन्सवर २५ हजारांपर्यंत सूट, 'या' आहेत टॉप डील्स

२४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या फ्लिपकार्टवरील Mobiles Bonanza सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर जबरदस्त डील्स दिली जात आहे. एलजीच्या एका फोनवर तब्बल २५ हजारांची सूट दिली जात आहे.


सोने-चांदीवर दबाव ; सोने दरात झाली घसरण , जाणून घ्या आजचा भाव

सोने आणि चांदीमधील नफेखोरी कायम आहे. काल मंगळवारी तेजीने वधारलेलया सोने आणि चांदीमध्ये बाजार बंद होताना घसरण झाली होती. काल सोने १०३ रुपयांनी तर चांदी ११०० रुपयांनी स्वस्त झाली होती.


अच्छे दिन आनेवाले है; जीडीपीची वाढ १३.७ टक्क्यांनी होण्याचा मुडीजचा अंदाज

कोविड -१९ साठीच्या लसीकरणामुळे बाजारात आत्मविश्वास वाढतो आहे


Bank Holidays in March 2021: 11 दिवस बँका बंद, सुट्टीची यादी आधी चेक करा

सर्व ग्राहकांनी हे लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित त्यांच्या कामाची योजना आखली पाहिजे


'अट मान्य करा, अन्यथा व्हॉट्स ऍप सोडा' प्रायव्हसी पॉलिसीच्या भूमिकेवर व्हॉट्स ऍप ठाम

प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करण्याच्या भूमिकेवरून यूझर्सची नाराजी


रिलायन्सला आता 'या' उद्योगाची भुरळ ; नव्या व्यापारी युद्धाची तयारी करत आहेत मुकेश अंबानी

वाहन उद्योगात झपाट्याने बदल होत आहे. पारंपरिक इंधनाऐवजी ही इंडस्ट्री ई मोबिलिटीच्या दिशेने वळाली आहे. या क्षेत्रात भविष्यात मोठी स्पर्धा होणार आहे. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांनी मुकेश अंबानी यांना आव्हान दिले आहे. तर आता आणखी एक व्यापारी युद्धाचा आरंभ होण्याची शक्यता आहे.


बॉशचा भारतात डिजिटल धोरणाला वेग; या शहरात युरोपबाहेरील सर्वात मोठे केंद्र बनवणार

बॉशने भारतातील डिजिटल धोरणाला वेग देण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. बंगळुरुमधील अदुगोदी मुख्यालयाला २०२२ पर्यंत 'स्मार्ट कॅम्पस' बनवणार तसेच युरोपबाहेरील सर्वात मोठे केंद्र बणवणार असल्याची घोषणा आज बॉशने केली आहे.


रिलायन्सचा तेल व रसायन व्यवसाय स्वतंत्र

समूहाचे नव्या उपकंपनीला २५ अब्ज डॉलरचे कर्ज


एकाच महिन्यात घरगुती सिलेंडरची तीन वेळा विक्रमी दरवाढ

एकीकडे इंधन दरवाढ होत असतानाच आता सिलेंडरच्या दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे


पगारवाढ मिळून सुध्दा हातात कमीच पडणार रक्कम; जाणून घ्या काय आहेत कारणं

नव्या कामगार संहितेमुळे टेक होम पगार वाढण्याची शक्यता कमी आहे.


TCL ने भारतात लाँच केला नवा हेडफोन, किंमत फक्त ३९९ रुपयांपासून सुरू

TCL ने भारतात नवा हेडफोन लाँच केला आहे. या हेडफोनची किंमत फक्त ३९९ रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या ३९९ रुपयांपासून ते ५९९ रुपयांपर्यंत आहे. जाणून घ्या डिटेल्स.


शेअर बाजार हजार अंकांनी गडगडला, आंतरराष्ट्रीय बाजाराचे पडसाद

सेन्सेक्समध्ये १.६८ टक्के तर एनएसईमध्ये १.८७ टक्क्यांची घसरण


महिन्याअखेर घरगुती गॅस सिलिंडर तिसऱ्यांदा महागला, जाणून घ्या दर

फेब्रुवारीत घरगुती गॅस सिलेंडर किती महागला आणि काय आहेत दर वाचा सविस्तर


कोट्यावधींचे व्यवहार ठप्प ; राष्ट्रीय शेअर बाजारात तांत्रिक बिघाडाने ट्रेडिंग खंडीत

राष्ट्रीय शेअर बाजारात तांत्रिक बिघाड झाल्याने शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार खंडीत झाले आहेत. मागील दोन तासांपासून शेअर बाजारात व्यवहार स्थगित आहेत. मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार मात्र सुरळीत आहेत.


Social media ची लगाम आता मोदी सरकारच्या हातात; केंद्रानं जारी केली नवीन नियमावली

सोशल मीडियाबाबत (social media) केंद्र सरकारनं नवीन नियमावली जारी केली आहे.


तणावपूर्ण परिस्थितीतही चीन भारतानाचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार

भारताच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. याबाबतीत चीनने अमेरिकेला पछाडलं असून चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार बनला आहे.


आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ट्रेडिंग;तांत्रिक बिघाडानंतर सेबीने शेअर बाजारांची वेळ वाढवली

दूरसंचार सेवेतील बिघाडामुळे आज राष्ट्रीय शेअर बाजाराला फटका बसला आहे. सकाळी ११.४० मिनिटांनी बाजाराची यंत्रणा ठप्प झाली. 'एनएसई' ने रोख, वायदे व्यवहार ठप्प झाले. हा वाया गेलेल्या वेळेची भरपाईसाठी शेअर बाजाराचे व्यवहार आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.


Xiaomi ने लाँच केला नवा पॉवर बँक, ३ वेळा चार्ज होणार आयफोन १२

Xiaomi ने नवीन पॉवर बँक IDMIX P10 Pro लाँच केला आहे. या नवीन पॉवर बँकने आयफोन १२ तीन वेळा चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत २ हजार २०० रुपये ठेवण्यात आली आहे.


तूर्त दिलासा ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी ग्राहकांना इंधन दरवाढीचा झटका दिला होता. मंगळवारी देशभरात पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले होते.


Realme GT 5G ची किंमत उघड, ४ मार्च रोजी लाँच होणार स्मार्टफोन

Realme GT 5G स्मार्टफोन येत्या ४ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. परंतु, लाँचिंग आधीच या फोनची किंमत उघड झाली आहे. या फोनची किंमत ३४ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला सध्या केवळ चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहे.


शेअर बाजारात उलथापालथ ; अवघ्या ३० मिनिटांत दीड लाख कोटींचा चुराडा!

गेल्या तीन सत्रात तेजीने वधारलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीत आज सकाळीच मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला तर निफ्टी ३०० अंकांची घसरण झाली.


कोरोना काळात देशात झाल्या या सर्वात महागड्या 10 प्रॉपर्टी डील!

मुंबई किंवा देशभरातील प्रशस्त ठिकाणी सी-फेसिंग अपार्टमेंट, अलिशान बंगला, खाजगी लिफ्ट असलेले अल्ट्रा लक्झरी घर खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मोठमोठे उद्योजक, सेलिब्रिटी अशा प्रकारची घरं खरेदी करत असतात.


LIC IPO केंद्र सरकार लागले कामाला ; 'एलआयसी'च्या प्रमुखांनी दिली ही महत्वाची माहिती

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात एलआयसीतील हिस्सा विक्रीची घोषणा केली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) समभाग विक्री योजना आणण्याची तयारी अर्थमंत्रालयाकडून करण्यात येत आहे.


आता, विना Internet Connection पाहा Netflix

Netflix मध्ये आता एक नवीन Feature येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही विना Internet Connection, Netflix वापरु शकता.


सीमेवर रक्तरंजित संघर्ष पण २०२० मध्ये व्यापारात चीनच भारताचा सर्वात मोठा भागीदार

गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर चिनी वस्तुंचा बहिष्कार करुन, स्वदेशीचा नारा देण्यात आला.


सोने दरात 16 टक्के घसरण; पाहा सध्याच्या किंमतीत गुंतवणुक केल्यास कसा होईल फायदा

सध्या सोन्याचे जे दर आहेत, त्या किंमतीला सोन्यात गुंतवणूक करणं योग्य आहे का, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. दीर्घकाळाच्या दृष्टीने सध्याच्या किमतीला सोन्यात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला नफा मिळवता येईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.


तांत्रिक अडथळा तेजीपथ्यावर

सेन्सेक्ससह निफ्टीत पुन्हा वाढ; सप्ताहारंभीची घसरण कमाई


मुंबईकरांना दिलासा नाहीच! घरगुती सिलिंडरपाठोपाठ पेट्रोलचे दर भडकले

वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.


एक कोटींपेक्षा कमी किमतीच्या घरांना मागणी!

१ जानेवारीपासून मुद्रांक शुल्क एक टक्का वाढले तरी मुंबईत घरविक्रीच्या नोंदणीत घट झालेली नाही


सावधान! क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये अँड्रॉइड app ठरतंय धोकादायक

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वरून पेमेंट करताना फसवणूक व्हायचं प्रमाण वाढलं आहे. हॅकर्सनी कार्ड यूजरला फसवण्यासाठी नवीनच app शोधून काढलं आहे. कार्ड वापरताना कुठल्याही शॉर्टकटच्या फंदात पडू नका आधी हे वाचा.


पॅन कार्ड आणि आधार कार्ड पैसे न देता 'असे' करा लिंक, ३१ मार्च लास्ट डेट

पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१ लास्ट डेट दिली आहे. त्यामुळे एका सोपी पद्धतीमुळे आधार-पॅन कार्ड लिंक करता येऊ शकते. हे सर्व ऑनलाइन करता येते. त्यामुळे यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत.


इंधन महागले; कच्च्या तेलाचा भाव वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर, हा आहे आजचा पेट्रोल-डिझेल दर

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. आज पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतीही वाढ झाली नाही.


म्युच्युअल फंड गुंतवणूक ; बिर्ला अॅसेट अॅलोकेटर फंडाने दिला इतका परतावा

कोणत्याही गुंतवणूकदारासाठी अॅसेट अॅलोकेशन आणि फंडाची निवड करणे एक प्रकारचे आव्हान असते. यात नेमकी किती गुंतवणूक करावी, त्यावर कर किती लागेल यासारख्या घटकांचा विचार करावा लागतो.


‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’चं काम बंद; सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड

सेवा प्रणाली पूर्ववत करण्याचं काम सुरू


७६९ रुपयांचा एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करा फक्त ६९ रुपयात, जाणून घ्या ऑफर

देशात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. या किमतीसोबत गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा खूप वाढल्या आहेत. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत गॅस सिलिंडर खरेदी करायचा असेल तर पेटीएमने एक जबरदस्त ऑफर देऊ केली आहे. जाणून घ्या डिटेल्स.


शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला

सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २० शेअर तेजीत आहेत. ज्यात भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, एनटीपीसी, नेस्ले या शेअरमध्ये वाढ झाली. त्याशिवाय आयआरसीटीसी, इंडियन हॉटेल्स, डेल्टा कॉर्प या शेअरमध्ये वाढ झाली आहे.


'या' बँकेवर RBIचे निर्बंध, तुमचं खातं तर नाही?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर निर्बंध घातले आहेत. या बँकेतील खातेधारकांना पैसे काढण्यावर निर्बंध